कोरोना विषाणूचा ओसरलेला जोर आता महाराष्ट्रात पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक महिन्यांनतर आता सलग तिसऱ्या दिवशी कोरोना संसर्गाच्या रुग्णांनी 10 हजाराचा टप्पा ओलांडला आहे.