काही आठवड्यांपासून मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना पहायला मिळत आहे. आता राज्यातून अजुन एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये पॉझिटीव्हीटी रेट अधिक असल्याचे समोर आले आहे.