Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 18, 2025
ताज्या बातम्या
6 hours ago

छत्रपती Sambhaji maharaj यांची आज जयंती, पाहा व्हिडीओ

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | May 14, 2022 07:01 AM IST
A+
A-

महाराष्ट्रासह देशाच्या अन्य भागातही छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा मोठा उत्साह पहायला मिळतो. शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र संभाजी भोसले यांनी आपल्या वडिलांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचा कार्यभार स्वीकारला आणि मराठा साम्राज्याचे दुसरे शासक बनले.

RELATED VIDEOS