पहा यंदा मुंबईत फाल्गुनी पाठक, प्रीति-पिंकी यांच्या तालावर कुठे थिरकायला मिळणार ?
नवरात्र या शब्दाचा साधा अर्थ आहे 'नऊ रात्री'. हा उत्सव तसा वर्षातून दोन वेळा येतो. एक शारदीय आणि दुसरा चैत्रीय. आपण इथे बोलतो आहोत ते शारदीय नवरात्रोत्सवाबद्दल.
गरबा हा नवरात्रीमधील विशेष आकर्षणाचा भाग असतो. मग यंदा बॉलिवूडच्या या नव्या गाण्यावर थिरकायला सज्ज व्हा!!