Twitter India सह MD मनीष माहेश्वरींच्या विरोधात तक्रार, सांप्रदायिक द्वेष पसरवल्याचा आरोप
मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटर (Twitter India) सध्या भारतात काही समस्यांचा सामना करत आहे. अशातच ट्विटर इंडिया आणखी एका समस्येत अडकली आहे. दिल्ली पोलिसांनी सायबर सेलमध्ये ट्विटर आणि त्याचे एमडी मनीष माहेश्वरी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटर (Twitter India) सध्या भारतात काही समस्यांचा सामना करत आहे. अशातच ट्विटर इंडिया आणखी एका समस्येत अडकली आहे. दिल्ली पोलिसांनी सायबर सेलमध्ये ट्विटर आणि त्याचे एमडी मनीष माहेश्वरी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये दोघांवर सांप्रदायिक द्वेष पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. ANI नुसार ही तक्रार, वकील आदित्य सिंह देशवाल यांच्याकडून करण्यात आली आहे.(Twitter भारतामध्ये नव्या नियमावलीचं पालन न केल्याने गमावणार Intermediary Platform चा दर्जा; सरकारी सूत्रांची माहिती)
तक्रारदाराने Atheist Republic च्या नावे असलेल्या ट्विटर हँडलवरील एका पोस्टवर आक्षेप घेतला आहे. त्याने असे म्हटले की, ट्विटर युजर्सकडून पोस्टमधील माहिती ही अपनाजनकच नव्हे तर समाजात भीती, शत्रुता, द्वेष, दुर्भावना, असुविधा, अपमान, वेदनेच्या उद्देशाने केली होती. पुढे त्यांनी असे ही म्हटले की, उल्लेख करणे पण चुकीचे होईल की ती पोस्ट ट्विटरवर युजर्सकडून जाणूनबुजून हिंदूंचा धार्मिका भावनांना ठेच पोहण्यासाठी आमच्या धार्मिक मान्यतांचा अपमान करण्यासाठी टाकली होती.(भारताचे IT Minister Ravi Shankar Prasad यांचं Twitter अकाऊंट अमेरिकन कायदा चा हवाला देत तासभर ब्लॉक)
ट्विटर इंडियाचे एमडी मनीष माहेश्वरी, ट्विटर इंडियाचे पब्लिक पॉलिसी मॅनेडर शगुफ्ता कामरानसह रिपब्लिक एशिस्टचे संस्थापक आर्मिन नवाबी आणि सीईओ सुसैन मॅकिंटार यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. वकिलांनी तक्रारीत असे म्हटले की, ट्विटरने एक महत्वपूर्ण सोशल मीडिया इंटरमीडियरीच्या रुपात अशा पद्धतीच्या गोष्टी हटवण्यासाठी कोणतेच पाऊल उचलले नाही. तर भारतीय नियमांचे उल्लंघन करत अपराधाची साथ देत काम करत आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)