IND vs PAK, World Cup 2019: पाकिस्तान मॅच आधी विराट कोहली करतोय ही हटके Exercise, (Watch Video)
(Photo Credits: Instagram)

भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा त्याच्या शिस्त आणि अतुलनीय फिटनेस रुटीनसाठी ओळखला जातो. काही का होईना, विराट आपला जिम सेशन कधीच मिस करत नाही. शिवाय तो आपले व्यायाम करतानाचे व्हिडिओ देखील सोशल मीडिया वर शेअर करत असतो. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा पुढचा सामना प्रतिस्पर्धी पाकिस्तान (Pakistan)  शी होणार. विश्वकप मधल्या या महत्त्वाच्या सामान्य आधी विराट जिममध्ये घाम घालताना दिसतोय. पाकिस्तान विरुद्धच्या मैच विराट ने आपला एक वर्कआऊट व्हिडिओ सोशिअल मीडिया वर शेअर केला आहे. (IND vs PAK, ICC World Cup 2019: न्यूझीलंड विरुद्ध मॅच नंतर, विराट कोहलीचं लक्ष्य पाकिस्तानच्या सामन्यावर; दिली हि Warning)

कोहली सहनशीलता आणि शक्ती असलेला उत्कृष्ट खेळाडू आहे. कोहली केवळ हृदय, ताकद आणि कंडिशनिंग कसरत करत नाही तर डेडलिफ्ट्स, स्क्वाटसारख्या कंपाऊंड व्यायाम देखील करतो. याव्यतिरिक्त, कोहलीने ओलंपिक वेटलिफ्टिंग व्यायाम जसे स्नॅच, स्वच्छ आणि झटके, पावर क्लीन, सारखे व्यायाम करतो.

 

View this post on Instagram

 

A good lift is satisfying 🏋️‍♂️💪. #makeitcount #nodaysoff

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

भारताने आपले दोन्ही सामने जिंकले असून त्यांचा न्यूझीलंड विरुद्ध ची मॅच पावसामुळे रद्द करण्यात आली होती. विराटच फिटनेससाठी च प्रेम हे जग जाहीर आहे. पाऊस असो कि ऊन, विराट व्यायाम करण्याची एकही संधी सोडणार नाही.