ICC Cricket World Cup 2019 Points Table: बघा कोण आहे अव्वल स्थानी, कोण तळाशी
ICC Cricket World Cup 2019 (Photo Credits: Getty Images)

ICC World Cupला इंग्लंडमध्ये तडाख्यात सुरुवात झाली आहे. सध्याचे सामने बघता, विश्वकपच्या उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी प्रत्येक संघ आपल्या परीने प्रयत्नशील आहे. वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ सध्या विजय घौडदौडीवर आहे. विराट कोहलीच्या संघाने दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियाचाही शिकार करत आपला दुसरा विजय मिळवला.  (ICC World Cup 2019: हे आहेत 2019 विश्वकपमध्ये टिपलेले 7 अविश्वसनीय कॅचेस)

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये राऊंड रॉबीन पध्दतीने होत असल्यानं प्रत्येक संघाचा सर्व प्रतिस्पर्धी संघाशी सामना होईल. पहिले चार संघ उपांत्य फेरी जातील आणि त्यामुळं भारतीय संघाला आपले सर्व सामने चांगल्या रनरेटनं जिंकावे लागणार आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांना आता सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.

ICC Cricket World Cup 2019 Points Table