Duleep Trophy दरम्यान ऋतुराज गायकवाड याने टिपलेल्या थरारक रिले कॅचचं सोशल मीडियात होतंय कौतुक, पहा इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड काय म्हणाला (Video)
(Photo Credit: Instagram/Twitter)

क्रिकेटच्या खेळात आपण आजवर अनेक अविश्वसनीय कॅचेस बघितले आहेत पण 'हा' कॅच तुमच्या अंगावर देखील शहारे येतील. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Mushtaq Ali Trophy) क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड (Ruturaj Tripathi) याने एक असा झेल घेतला ज्याने सर्वांनाच चकित केले. याला आतापर्यंतचा सर्वात रोमांचक झेल म्हणून त्याचे वर्णन केले जात आहे. सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी या कॅचचे कौतुक केले आहे, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) यानेदेखील या झेलचे कौतुक केले आहे. हा कॅच काही महिन्यांपूर्वीच आहे, परंतु या शानदार झेलमुळे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ या वर्षी मार्चमध्ये आयोजित सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा आहे. (हार्दिक पंड्या vs कृणाल पंड्या: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिकेआधी पंड्या बंधू आले आमने-सामने, पहा कोण राहिला वरचढ)

महाराष्ट्रातील अखेरच्या सुपर लीग सामन्यात रेल्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात हा झेल घेण्यात आला होता. या मॅचमध्ये 28 वर्षीय राहुलने झेल घेतला ज्याला बहुतेक लोक आजवरचा सर्वात रोमांचक झेल मानतात. रेल्वेविरूद्ध खेळल्या गेलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सुपर लीग सामन्यात दिव्यांग हिमंगेकरच्या मदतीने त्रिपाठीने शानदार झेल टिपला. ऋतूतुराजने रेल्वेचा फलंदाज मनजित सिंह याला रिलेच्या झेलद्वारे बाऊंड्री लाइनवर बाद केले. विशाल गीते याच्या चेंडूवर मनजितने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. लॉन्गऑनवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या ऋतूतुराजने चपळता दाखवली आणि एक जबरदस्त झेल टिपला. पहा हा व्हिडिओ

पहा स्टुअर्ट ब्रॉड काय म्हणाला

महाराष्ट्राने हा सामना जिंकला आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, जिथे कर्नाटककडून 8 विकेटने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सुपर लीगच्या सामन्यात महाराष्ट्राने 20 षटकांत 177 धावा केल्या होत्या आणि प्रत्युत्तरात रेल्वे संघ केवळ 156 धावा करू शकला. संपूर्ण सामन्यात महाराष्ट्राने दबाव कायम ठेवला आणि रेल्वेला विजयाची कोणतीही संधी दिली नाही. या झेलमुळे हा सामना बराच चर्चेत राहिला आणि ट्विटरवर राहुलने घेतलेल्या या कॅचचे यूजर्स कौतुक करीत आहेत.