IND vs AFG, ICC World Cup 2019: ‘धोनी, तू Test क्रिकेट खेळलास'; नेटिझन्सने गुगली टाकत केलं एम एस धोनीला ट्रोल
(Photo Credit-Getty)

अफगाणिस्तान (Afghanistan) च्या फिरकी गोलंदाजांनासमोर भारतीय फलंदाजांची कोंडीच केली. अफगाण गोलंदाजांनी सुरुवाती पासून भारताच्या फलंदाजांवर दडपण बनवून ठेवले होते. मोहम्मद नबी (Mohammad Nabi), राशिद खान (Rashid Khan)आणि मुजीब उर रहमान (Mujeeb Ur Rahman) या सारख्या उच्च दर्जाच्या गोलंदाजीसमोर त्यांना धावा करता आल्या नाहीत. रोहित शर्मा (Rohit Sharma), के एल राहुल (KL Rahul), हार्दिक पंड्या (KL Rahul), एम एस धोनी (MS Dhoni) सारखे उच्च दर्जाचे खेळाडू ही संघर्ष करताना दिसत होते. (IND vs AFG, CWC 2019: एम एस धोनी चा डाव त्याच्यावरच उलटवला, पाहा रशीद खान च्या गुगली ची कमाल (Video))

मात्र, चाहत्यांचे लक्ष तर धोनी च्या संथ खेळी ने वेधले. धोनी ने 52 चेंडू खेळात फक्त 28 धावा केल्या. धोनीच्या या खेळीमुळे तो कसोटी सामना खेळल्याची त्याच्यावर टीका होत आहे. रशीद खान च्या बॉलिंग वर मोठा शॉट खेळण्याच्या नादात धोनी 45 व्या षटकात यष्टीचित झाला.

धोनीला कसोटी मधूला निवृत्त नको व्हायला हवे होते

धोनी आता मोठे शॉट्स खेळू शकत नाही, मान्य करा. का त्याच्याकडून अपेक्षा करतात

धोनी आपली खेळी समजावून सांगताना

भारतासाठी कर्णधार विराट कोहली, केदार जाधव यांनी अर्ध-शतकी खेळी केली. शिवाय के एल राहुल हि ३० धावा करून माघारी परतला. कोहली वगळता इतर सर्व फलंदाज धावांसाठी धडपडत होते. कोहलीने 63 चेंडूत 67 धावांची खेळी केली. कोहलीने 63 चेंडूत 67 धावांची खेळी केली.