Lt. Ratanbuwa Patil Smruti Chashak  2019 ची धूम सुरु;  येथे पाहा Live Streaming
स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2019 (Photo Credit: Youtube)

LT. RATANBUWA PATIL SMRUTI CHASHAK 2019: आपल्या देशातील क्रिकेटचे वेड काही नवे नाही. मग क्रिकेट सामना देशांतर्गत असो किंवा आंतरराष्ट्रीय. सध्या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2019 ही स्पर्धा सुरु डोंबिवलीत सुरु आहे. या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद लक्षवेधी आहे. आज क्रिकेट चषकाचा आजचा 6 वा दिवस आहे. तरीही त्याची उत्सुकता काही कमी झालेली नाही. तुम्ही येथे लाईव्ह पाहू शकता.

19 जानेवारी पासून या चषकाला सुरुवात झाली असून क्रिकेट स्पर्धेची ही धूम 28 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. ही क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय रतन बुवा पाटील क्रीडानगरी, प्रीमियर कॉलनी मैदान, कल्याण शीळ रोडवर सुरु आहे.