IND vs NZ WTC Final 2021: टीम इंडिया (Team India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. बीसीसीआयने (BCCI) काही मिनिटांपूर्वी ट्विटरद्वारे याबाबत अधिकृत माहिती दिली. बहुचर्चित फायनल सामना 18 ते 22 जून दरम्यान खेळला जाणार असून 23 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)