Nobel Prize in Chemistry 2021: यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार Benjamin List आणि David W.C. MacMillan यांना जाहीर

नोबेल पारितोषिक हे जगातील एक प्रतिष्ठित पुरस्कार समजला जातो. सुवर्णपदक आणि एक कोटी स्वीडिश क्रोनर (सुमारे 8.5 कोटी रुपये) असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Nobel Medal (Photo Credits: Flickr)

नोबेल पारितोषिक हे जगातील एक प्रतिष्ठित पुरस्कार समजला जातो. सुवर्णपदक आणि एक कोटी स्वीडिश क्रोनर (सुमारे 8.5 कोटी रुपये) असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आता यंदाचा रसायनशास्त्रातील 2021 च्या नोबेल पुरस्काराची घोषणा झाली आहे. हे पारितोषिक बेंजामिन लिस्ट (Benjamin List) आणि डेव्हिड डब्ल्यू.सी. मॅकमिलन (David W.C. MacMillan) यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या असीमेट्रिक ऑर्गेनोकॅटालिसिसचा डेव्हलपमेंटसाठी हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement