Bride Caught Her Groom Cheating: एक ह्रदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक तरुणीचा लग्नाच्या दिवशी तिची होणाऱ्या नवऱ्याकडून फसवणूक होत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तरुणीच्या लग्नाच्या दिवशी होणारा नवरा हा दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक कृत्य करताना पकडला गेला. ही घटना कॅमेरात कैद झाली. हा व्हिडिओ स्पेनमधील आहे. हा धक्कादाक खुलासा लग्नाच्या दिवशी उघडल्यामुळे नवरीने रस्त्यावर हंबरडा फोडला आहे. ट्विटरवरवर NoCapFights या अकाऊंटने व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. नवरी मुलीला संभाळण्यासाठी तीच्या नातेवाईकाचे प्रयत्न सुरु आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)