RCB W vs UP W: आरसीबीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

स्मृती मानधना आणि आरसीबीने सलग पाच पराभवांसह हंगामाची सर्वात वाईट सुरुवात केली. आता ते यूपी वॉरियर्सवर विजय मिळवून पॉइंट टेबलवर आपले खाते उघडण्यासाठी विजयाच्या शोधात आहेत.

RCB (Photo Credit - Twitter)

आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून मुंबईत यूपी वॉरियर्सविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मानधना आणि आरसीबीने सलग पाच पराभवांसह हंगामाची सर्वात वाईट सुरुवात केली. आता ते यूपी वॉरियर्सवर विजय मिळवून पॉइंट टेबलवर आपले खाते उघडण्यासाठी विजयाच्या शोधात आहेत.

यूपी वॉरियर्स प्लेइंग इलेव्हन: अलिसा हिली (डब्ल्यू/सी), देविका वैद्य, किरण नवगिरे, ग्रेस हॅरिस, ताहलिया मॅकग्रा, सिमरन शेख, सोफी एक्लेस्टोन, दीप्ती शर्मा, श्वेता सेहरावत, अंजली सरवाणी, राजेश्वरी गायकवाड

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर प्लेइंग इलेव्हन : स्मृती मानधना (क), सोफी डेव्हाईन, एलिस पेरी, हीदर नाइट, रिचा घोष (डब्ल्यू), श्रेयंका पाटील, दिशा कासट, मेगन शुट, आशा शोबाना, रेणुका ठाकूर सिंग, कनिका आहुजा

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement