Jean-Pierre Adams: फ्रान्स फुटबॉलचे माजी डिफेंडरचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन, 39 वर्षांपासून होते कोमात

फ्रान्सचे माजी बचावपटू जीन-पियरे अॅडम्स यांचे वयाच्या 73 वर्षी निधन झाले. लायन हॉस्पिटलमध्ये नियमित गुडघ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान Anesthetic देण्याच्या त्रुटीनंतर 39 वर्ष ते कोमात होते. 1982 मध्ये अॅडम्सला गुडघ्याच्या नियमित ऑपरेशनच्या आधी Anesthetic देण्याचा जवळजवळ घातक डोस दिला गेला, ज्यामुळे मेंदूचे नुकसान झाले.

जीन-पियरे अॅडम्स (Photo Credit: Twitter)

फ्रान्सचे माजी बचावपटू जीन-पियरे अॅडम्स (Jean-Pierre Adams) यांचे वयाच्या 73 वर्षी निधन झाले. लायन हॉस्पिटलमध्ये नियमित गुडघ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान Anesthetic देण्याच्या त्रुटीनंतर 39 वर्ष ते कोमात होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement