IPL 2022, CSK vs GT Match 29: रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) 48 चेंडूत 73 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 5 षटकार मारले. चेन्नईची सुरुवात खूपच खराब झाली आणि पॉवरप्ले मध्ये संघाने दोन विकेट गमावल्या, पण रुतुराजने संयमाने गुजरातच्या गोलंदाजांचा सामना केला.
He is out but he is back in form!
Incredible knock from Ruturaj Gaikwad who walks back after scoring a valuable 73(48)
CSK are now 4 down for 135 in 17 overs - CSK score predictions anyone? #GTvCSK #TATAIPL #IPL2022
Follow the game here https://t.co/53tJkfV05q pic.twitter.com/HrFD2gmU9T
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)