Australia Men's National Cricket Team vs India National Cricket Team: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND s AUS) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 (Border-Gavaskar Trophy 2024-25) मालिकेतील चौथा बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. 3 सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. पहिला सामना भारताने जिंकला, तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर गाब्बामध्ये सामना अनिर्णित राहिला. तसेच या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सॅम कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली. कोंटासने दमदार अर्धशतक झळकावले. दरम्यान, बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला आहे. पहिले सत्र ऑस्ट्रेलियाच्या नावावर होते. भारत दुसऱ्या विकेटच्या शोधात आहे. उस्मान ख्वाजा आणि मार्नस लॅबुशेन क्रीजवर आहेत.
A star is born 🌟
The MCG applaud a fearless knock on his Test debut from Sam Konstas 👏
🔗 https://t.co/ycgxNhumqw | #AUSvIND pic.twitter.com/2N9mSoXIU1
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)