पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) पराभव भारतीय चाहते अजूनही विसरलेले नाहीत. या सामन्यात पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने (Shaheen Shah Afridi) अप्रतिम गोलंदाजी करत रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहलीच्या विकेट घेत टीम इंडियाला (Team India) बॅकफूटवर ढकलले. या सामन्याला बराच काळ लोटला असला तरी आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आफ्रिदी लाईव्ह मॅचमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि राहुलची नक्कल करताना दिसला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)