T20 World Cup 2021: ‘5 मिनट में मेरी इंग्लिश...’, धमाकेदार विजयानंतर अफगाणिस्तान कर्णधार Mohammad Nabi च्या मजेशीर शैलीने जिंकले मन (Watch Video)

अफगाणिस्तानने टी-20 विश्वचषक स्पर्धेत स्कॉटलंडचा पराभव करून आपल्या मिशनची शानदार सुरुवात केली. अफगाणिस्तानच्या नेट रनरेटमधेही सुधारणा झाली असून प्रत्येकजण त्यांच्या खेळाचे कौतुक करत आहे. अफगाणिस्तानच्या विजयानंतर कर्णधार मोहम्मद नबीची मजेशीर शैली पत्रकार परिषदेत पाहायला मिळाली.

मोहम्मद नबी (Photo: Twitter)

अफगाणिस्तानने (Afghanistan) टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत स्कॉटलंडचा  (Scotland) पराभव करून आपल्या मिशनची शानदार सुरुवात केली. अफगाणिस्तानच्या नेट रनरेटमधेही सुधारणा झाली असून प्रत्येकजण त्यांच्या खेळाचे कौतुक करत आहे. अफगाणिस्तानच्या विजयानंतर कर्णधार मोहम्मद नबीची (Mohammad Nabi) मजेशीर शैली पत्रकार परिषदेत पाहायला मिळाली. नबी पत्रकार परिषदेला आले, मग त्यांनी विचारले एकूण किती प्रश्न आहेत, ते कळल्यावर मोहम्मद नबी म्हणाले की, “पाच मिनिटांत माझी इंग्लिश संपेल. खूप अवघड काम.”

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now