फ्लाईट्स आणि झोप हे एक वेगळंच समीकरण आहे. अनेक जण फ्लाईट्सच्या छोट्या ट्रीप्स मध्येही झोप काढू शकतात.Tilak Varma हा मुंबई इंडियंसचा खेळाडू देखील त्यांंच्यापैकी एक होता. MI च्या ट्वीटर अकाऊंट वर त्याच्यासोबत Surya Kumar Yadav ने गंमत केल्याचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात झोपलेल्या Tilak च्या तोंडात Surya Kumar Yadav ने लिंबाचा रस पिळत असल्याचं पहायला मिळत आहे. IPL 2023: आयपीएल मध्ये 'प्लेअर ऑफ द मॅच' कोण निवडतो? ट्वीट करुन आकाश चोप्राने दिले उत्तर .
पहा ट्वीट
Chain se sona hai toh jaag jao 🍋🤣🥲#OneFamily #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL @surya_14kumar @TilakV9 MI TV pic.twitter.com/1SjiJtSSx7
— Mumbai Indians (@mipaltan) May 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)