WTC फायनल सामन्यापूर्वी ICC Hall of Fame मध्ये प्रवेश केलेल्या श्रीलंकन दिग्गज Kumar Sangakkara यांना सुनील गावस्करने दिली खास भेट, पाहा Photo

भारत आणि न्यूझीलंड संघात WTC फायनल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी गावस्कर यांनी संगकाराला विशेष भेट प्रस्तुत केली. 

कुमार संगकारा आणि सुनील गावस्कर (Photo Credit: Twitter/ICC)

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (World Test Championship Final) सामन्यापूर्वी हॉल ऑफ फेममध्ये (ICC Hall of Fame) दिग्गज क्रिकेटपटूंच्या पंक्तीत स्थान मिळवलेल्या माजी श्रीलंकन फलंदाज कुमार संगकारा (Kumar Sangakkara) यांना लिटिल मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्याकडून भेट म्हणून म्हणून एक खास कॅप देण्यात आली. भारत आणि न्यूझीलंड संघात WTC फायनल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी गावस्कर यांनी संगकाराला विशेष भेट प्रस्तुत केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)