Viral Video: भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सध्या सुट्टीच्या मूडमध्ये आहे. कधी थायलंडचे व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावर दिसतील तर कधी राजस्थानचे. मास्टर-ब्लास्टर कुठे आहे याचा अंदाज लावणे चाहत्यांना कठीण होत आहे. मात्र, चाहत्यांना सचिनचे हे व्हिडीओ खूप आवडतात, ज्यामध्ये तो कधी कयाकिंग करताना दिसतोय तर कधी चुलीवर शिजवलेले अन्न खाताना. सचिनने यापूर्वीही त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरून असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे जो व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)