आयपीएल 2023 मध्ये, मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) संघाच्या शेवटच्या साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध जोरदार फलंदाजी केली आणि या डावात त्याने मुंबईसाठी 5000 धावा पूर्ण केल्या. एवढेच नाही तर त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 11 हजार धावाही पूर्ण केल्या. रोहित शर्मा मुंबईसाठी 5000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला तर T20 क्रिकेटमध्ये 11,000 धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला. टी-20 क्रिकेटमध्ये एकूण 11,000 धावा करणारा तो सातवा फलंदाज ठरला.
Rohit Sharma completes 11,000 runs in T20 Cricket!👌#IPL2023 #MIvsSRH #RohitSharma pic.twitter.com/GkLJYbJ8OI
— OneCricket (@OneCricketApp) May 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)