IND vs PAK, Asia Cup 2022: कोहलीसमोर पाकिस्तान पुन्हा हतबल, Signature Shot मारुन केले दमदार अर्धशतक (Watch Video)

आशिया कपच्या सुपर फोर सामन्यात कोहलीने पाकिस्तानविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावत टीम इंडियाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले.

Virat Kohli (Photo Credit - Twitter)

पाकिस्तान समोर असतो आणि विराट कोहलीची बॅट शांत राहते, हे क्वचितच घडते. आपल्या वाईट काळातही कोहलीने पाकिस्तानविरुद्ध जबरदस्त वृत्ती दाखवली आणि पुन्हा एकदा शानदार खेळी खेळली. आशिया कपच्या सुपर फोर सामन्यात कोहलीने पाकिस्तानविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावत टीम इंडियाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement