आजच्या दिवशी 19 वर्षांपूर्वी लीड्स कसोटी (Leeds Test) सामन्यात भारताच्या (India) तीन महान फलंदाजांनी एकाच डावात शतकी खेळी केल्या होत्या. 2002 मध्ये 22 ते 26 ऑगस्ट रोजी लीड्स येथे झालेल्या इंग्लंडविरुद्ध (England) तिसऱ्या कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), राहुल द्रविड (Rahul Dravid) व सौरव गांगुली (Sourav Ganguly) या तीनही फलंदाजांनी शतकी खेळी केल्या होत्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)