'Chocolate Wapis Do' Says MS Dhoni: चाहत्याला ऑटोग्राफ दिल्यानंतर एमएस धोनीने चाहत्याला मागितले चॉकलेट, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

धोनी नुकताच यूएस ओपन टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्काराज आणि जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांच्यातील सामना पाहण्यासाठी आला होता. यानंतर एमएस धोनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत गोल्फ खेळताना दिसला.

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) सध्या अमेरिकेत वेळ घालवत आहे. धोनी नुकताच यूएस ओपन टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्काराज आणि जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांच्यातील सामना पाहण्यासाठी आला होता. यानंतर एमएस धोनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत गोल्फ खेळताना दिसला. दरम्यान, एमएस धोनीचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एमएस धोनीने चाहत्याला ऑटोग्राफ दिल्यानंतर त्याचे चॉकलेट परत मागितले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now