Jubilation In The Bangladesh Dressing Room: पाकिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर बांगलादेशच्या ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
दोन्ही संघांमधील हा सामना रावळपिंडी येथील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. सामन्याच्या पाचव्या दिवशी बांगलादेश संघाने पाकिस्तानचा दहा गडी राखून पराभव करत नवा इतिहास रचला आहे. बांगलादेशने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
Bangladesh National Cricket Team Beat Pakistan National Cricket Team: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना रावळपिंडी येथील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. सामन्याच्या पाचव्या दिवशी बांगलादेश संघाने पाकिस्तानचा दहा गडी राखून पराभव करत नवा इतिहास रचला आहे. बांगलादेशने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यानंतर बांगलादेशच्या ड्रेसिंग रूमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बांगलादेशचे खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करताना दिसत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)