IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: प्रसिद्ध कृष्णाचा बेंगलोरला तगडा झाला, Virat Kohli स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये
पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकांत प्रसिद्ध कृष्णाने स्टार फलंदाज विराट कोहलीला बाद करून आरसीबीला तगडा झटका दिला. कृष्णाच्या गोलंदाजीवर विराट अवघ्या 7 धावा करून झेलबाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला.
IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात आयपीएल क्वालिफायर 2 सामना सुरु झाला आहे. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकांत प्रसिद्ध कृष्णाने (Prasidh Krishna) स्टार फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) बाद करून आरसीबीला तगडा झटका दिला. विराट अवघ्या 7 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)