इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये सोमवारी दोन नवीन संघ पदार्पण सामना खेळणार आहेत. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे संघ मुंबईतील वानखेडे मैदानावर आमनेसामने येतील. या सामन्यापूर्वीच गुजरात टायटन्सने आपल्या उपकर्णधाराची घोषणा केली आहे. अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान याच्या खांद्यावर उपकर्णधार पदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)