IPL 2022, MI vs RR Match 9: आयपीएलच्या 9व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. म्हणजेच राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) पहिले फलंदाजी करायला उतरेल. मुंबईने आजच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही म्हणजे सूर्यकुमार यादव याला बेंचवर बसवले आहे. तर राजस्थानच्या ताफ्यात एक बदल झाला असून नवदीप सैनी (Navdeep Saini) संघात परतला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)