IPL 2022, MI vs RR Match 9: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सलामीवीर जोस बटलर (jos Buttler) याने अर्धशतक ठोकले आहे. त्याने 32 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने आयपीएलमध्ये (IPL) आपले 12 वे अर्धशतक पूर्ण केले. बटलर एका टोकाकडून फटकेबाजी करत आहे, तर दुसऱ्या टोकाकडून दोन विकेट पडल्या आहेत. बटलर सोबत क्रीजवर सध्या राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन फलंदाजी करत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)