IPL 2022, MI vs RR Match 9: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) अनुभवी सलामीवीर जोस बटलर (Jos Buttler) याने मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) आक्रमक फलंदाजी केली आणि आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक ठोकले. बटलरने आपल्या दमदार खेळीत 66 चेंडूंचा सामना केला आणि 11 चौकार व 5 षटकारांची आतषबाजी केली. 16 ओव्हरनंतर राजस्थानचा स्कोर तीन बाद धावा आहे. तसेच बटलर सध्याच्या हंगामात शतकी पल्ला गाठणारा पहिला फलंदाज बनला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)