IPL 2022, MI vs RR Match 44: पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) स्टार वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने चौथ्या चेंडूवर ईशान किशनला  (Ishan Kishan) बाउन्सरवर झेलबाद केले. किशन आज लयीत दिसला आणि 18 चेंडूत 26 धावा करून बाद झाला. अशाप्रकारे मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पॉवरप्लेमध्ये 41 धावांवर दोन विकेट गमावल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)