IPL 2022, MI vs PBKS Match 23: मुंबईच्या खिशात झटपट दोन विकेट, Jonny  Bairstow पाठोपाठ लियम लिविंगस्टोन क्लीन बोल्ड

IPL 2022, MI vs PBKS Match 23: मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी संघाला झटपट दोन विकेट मिळवून दिले आहे. जॉनी बेअरस्टो 13 चेंडूत 12 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. जयदेव उनाडकटने पंजाब संघाला दुसरा धक्का दिला. तर पुढील षटकांत मुंबईचा धाडक गोलंदाज जसप्रीत बुमराह याने लियाम लिविंगस्टोन याला अवघ्या दोन धावांवर माघारी धाडलं.

मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs PBKS Match 23: मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) गोलंदाजांनी संघाला झटपट दोन विकेट मिळवून दिले आहे. जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) 13 चेंडूत 12 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. जयदेव उनाडकटने (Jaydev Unadkat) पंजाब संघाला दुसरा धक्का दिला. तर पुढील षटकांत मुंबईचा धाडक गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने आपल्या अचूक यॉर्करने लियाम लिविंगस्टोन याला अवघ्या दोन धावांवर माघारी धाडलं.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement