IPL 2022 Mega Auction: अष्टपैलू जेसन होल्डरचा (Jason Holder) लखनौ सुपर जायंट्सने  (Lucknow Super Giants) 8 कोटी 75 लाख रुपयांत यावर्षी आयपीएल (IPL) हंगामासाठी ताफ्यात समावेश केला आहे. वेस्ट इंडिज अष्टपैलू होल्डरने नुकतेच इंग्लंडविरुद्ध मायदेशात झालेल्या टी-20 मालिकेत सलग 4 चेंडूत 4 विकेट घेतले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)