IPL 2022 Mega Auction: आयपीएल लिलावापूर्वी (IPL Auction) रिलीज केलेला भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) पुन्हा सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघात परतला आहे. त्याचा ढासळलेला फॉर्म लक्षात घेता संघांना त्याच्यामागे जाण्यात रस असेल की नाही याबद्दल शंका होती. मात्र, SRH ने 4 कोटी 20 लाखांची किंमत मोजून पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजावर विश्वास दाखवला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)