IPL 2022: आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी कर्णधार मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) केएल राहुल याच्या जागी कर्णधार म्हणून पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाची कमान हाती घेतली आहे. 31 वर्षीय फलंदाज श्रीलंका मालिकेसाठी कसोटी संघाचा भाग होता आणि बुधवार, 16 मार्च रोजी PBKS शिबिरात पोहोचला. या वेळी खेळाडूंनी त्यांच्या नवीन कर्णधाराचे टाळ्यांच्या गडगडाटासह जल्लोषात स्वागत केले आणि तो सराव सत्रात आल्यानंतर टाळ्या वाजवल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)