IPL 2022, KKR vs DC Match 19: अजिंक्य रहाणे याचा Shardul Thakur ने घेतला अप्रतिम रनिंग कॅच, कोलकाताचे दोन्ही ओपनर तंबूत परत

IPL 2022, KKR vs DC Match 19: खलील अहमद याने अजिंक्य रहाणे याला बाद करून कोलकाता संघाला दुसरा धक्का दिला. रहाणेला माघारी पटण्यासाठी दिल्लीकडून शार्दुल ठाकूर याने मागे धावताना अप्रतिम कॅच घेतला. रहाणे फलंदाजीत संघर्ष करताना दिसला आणि 14 चेंडूत 8 धावा काढून बाद झाला.

शार्दूल ठाकूरने घेतला अप्रतिम कॅच (Photo Credit: Twitter)

IPL 2022, KKR vs DC Match 19: खलील अहमद याने अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याला बाद करून कोलकाता संघाला दुसरा धक्का दिला. रहाणेला माघारी पटण्यासाठी दिल्लीकडून शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याने मागे धावताना अप्रतिम कॅच घेतला. रहाणे फलंदाजीत संघर्ष करताना दिसला आणि 14 चेंडूत 8 धावा काढून बाद झाला. अशाप्रकारे केकेआरने पॉवरप्ले मध्ये दोन विकेट गमावून 43 धावा केल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now