IPL 2022, CSK vs SRH Match 17: अंबाती रायुडू याच्या खेळीला हैदराबादने लावला ब्रेक, चेन्नईची धावसंख्या शंभरी पार; पहा स्कोर
वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रायुडू बाउंड्री लाईनजवळ एडन मार्करमकडे झेलबाद झाला. रायुडूने 27 धावा करून मोईन अली याच्या साठीने तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव हाताळला. 14 षटकांनंतर चेन्नईचा स्कोर 100/3 धावा आहे.
IPL 2022, CSK vs SRH Match 17: अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याच्या रूपात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने तिसरी विकेट गमावली आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रायुडू बाउंड्री लाईनजवळ एडन मार्करमकडे झेलबाद झाला. रायुडूने 27 धावा करून मोईन अली याच्या साठीने तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव हाताळला. 14 षटकांनंतर चेन्नईचा स्कोर 100/3 धावा आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)