IPL 2022, CSK vs GT Match 62: गुजरात टायटन्सला तगडा झटका, कर्णधार हार्दिक पांड्या स्वस्तात तंबूत परतला

मॅथ्यू वेडच्या रूपाने गुजरात टायटन्सला दुसरा धक्का बसला. वेडने 15 चेंडूत 20 धावा केल्या आणि मोईन अलीच्या चेंडूवर शिवम दुबेकर्वी झेलबाद झाला. त्यानंतर आलेल्या कर्णधार हार्दिक पांड्याला ‘ज्युनियर मलिंगा’ मथीशा पाथिरानाने झेलबाद करून गुजरातल तगडा झटका दिला.

हार्दिक पांड्या (Photo Credit: PTI)

IPL 2022, CSK vs GT Match 62: चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) झटपट दोन विकेट घेत 134 धावांचा बचाव करताना गुजरात टायटन्सला अडचणीत पाडले आहे. मॅथ्यू वेडच्या (Mathew Wade) रूपाने गुजरात टायटन्सला दुसरा धक्का बसला. वेडने 15 चेंडूत 20 धावा केल्या आणि मोईन अलीच्या चेंडूवर शिवम दुबेकर्वी  झेलबाद झाला. त्यानंतर आलेल्या कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) ‘ज्युनियर मलिंगा’ मथीशा पाथिरानाने झेलबाद करून गुजरातल तगडा झटका दिला.

मॅथ्यू वेड

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)