IPL 2022, CSK vs DC: दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाला कोरोनामुळे पुन्हा एकदा दणका बसला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्धच्या सामन्यापूर्वी दिल्ली संघातील एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. ज्यामुळे आज होणाऱ्या सामन्यावर टांगती तलवार आहे. पण Cricbuzz च्या अहवालानुसार CSK विरुद्ध नवी मुंबई येथे होणार सामना नियोजित वेळेत सुरु होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)