IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) इतिहासात असे प्रथमच घडणार आहे, जेव्हा BCCI एक हजार कोटी रुपयांहून अधिक कमाई करेल. आयपीएल (IPL) 2022 मधील प्रायोजकत्व (Sponsorship_ बघितले तर त्याचा आकडा 1000 कोटींच्या पार पोहोचला आहे. लीगच्या 14 वर्षांच्या इतिहासात असे कधीही घडले नाही. म्हणजेच आज, 26 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या 15व्या हंगामातील पहिला बॉल टाकण्यापूर्वीच टी-20 लीगमध्ये इतिहास घडला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)