IPL 2021, SRH vs PBKS: टॉस गमावून पहिले फलंदाजी करून केएल राहुलच्या (KL Rahul) पंजाब किंग्सचे (Punjab Kings) शेर निर्धारित 20 ओव्हरमध्ये 125/7 धावाच करू शकले आणि सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) विजयासाठी 126 धावांचे माफक लक्ष्य मिळाले आहे. हैदराबादसाठी जेसन होल्डरने (Jason Holder) सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)