कोरोना संकटामुळे आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला स्थगिती देण्यात आली आहे. यातच आयपीएलचे उर्वरीत सामने येत्या सप्टेंबर महिन्यात खेळवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ट्वीट-
IPL 2021: BCCI open to playing remaining games in September as preparation ground for T20 WC
Read @ANI Story | https://t.co/ThvX2PRJnA pic.twitter.com/sOAQDLw8kZ
— ANI Digital (@ani_digital) May 4, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)