Vijay Hazare Trophy 2022: एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजाचे 'तुफान' द्विशतक; 9 षटकार, 20 चौकार (Watch Video)
या खेळाडूने मणिपूरविरुद्धच्या (Saurashtra vs Manipur) सामन्यात द्विशतक झळकावले होते. या उजव्या हाताच्या स्फोटक फलंदाजाने केवळ 131 चेंडूत 200 धावा केल्या.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy 2022) सौराष्ट्रचा सलामीवीर समर्थ व्यासने (Samarth Vyas) वेगवान फलंदाजी करून आश्चर्यकारक कामगिरी केली. या खेळाडूने मणिपूरविरुद्धच्या (Saurashtra vs Manipur) सामन्यात द्विशतक झळकावले होते. या उजव्या हाताच्या स्फोटक फलंदाजाने केवळ 131 चेंडूत 200 धावा केल्या. द्विशतकादरम्यान समर्थच्या बॅटमधून 9 षटकार आणि 20 चौकार झळकले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)