भारत आणि पाकिस्तान महिला क्रिकेट संघांमध्ये राष्ट्रकुल क्रीडा 2022 चा 5 वा सामना बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर खेळला जात आहे. पावसामुळे हा सामना 18-18 षटकांचा खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ 99 धावांत गारद झाला. पाकिस्तानकडून सलामीवीर मुनिबा अलीने 32 धावा केल्या, तर भारताकडून राधा यादव आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. या डावात पाकिस्तानचे तीन खेळाडू धावबाद झाले. भारताला विजयासाठी पूर्ण 100 धावांची गरज आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)