कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव करून पॉइंट टेबलमध्ये आपले खाते उघडले. स्मृती मानधना हिने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली, तिने 42 चेंडूत 8 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 63 धावांची नाबाद खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर 100 धावांचे लक्ष्य ठेवले होते, टीम इंडियाने ही धावसंख्या 11.4 षटकात पूर्ण केली.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)