कॉमनवेल्थ गेम्स 2022 चा पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (52) अर्धशतकाच्या जोरावर भारताने कांगारूंसमोर 155 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हरमनप्रीत कौरशिवाय शेफाली वर्माने 48 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जेस जोनासेनने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.
Tweet
Innings Break!
52 from @ImHarmanpreet & 48 from @TheShafaliVerma propel #TeamIndia to a total of 154/8 on the board.
Over to our bowlers now!
Scorecard - https://t.co/cuQZ7NHmpB #AUSvIND #B2022 pic.twitter.com/DzxUqdFXz0
— BCCI Women (@BCCIWomen) July 29, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)