IND vs SL 2nd, Pink-Ball Test: मोहाली येथे श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) टीम इंडियाचा (TeamIndia) कसोटी कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कारकिर्दीची विजयी सुरुवात झाली. आणि आता बंगळुरू (Bangalore) येथे दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी मैदानात पाऊल ठेवताच ‘हिटमॅन’ने दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. रोहित क्रिकेटच्या इतिहासातील 400 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळणारा केवळ नववा भारतीय खेळाडू ठरला आहे.
Winning 💕 right from the 1⃣st to the 4️⃣0️⃣0️⃣th international appearance! 💙
How old were you when RO made his international debut? 🤔#OneFamily #INDvSL @ImRo45 @BCCI pic.twitter.com/4yWBmdoxvc
— Mumbai Indians (@mipaltan) March 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)