IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात दीपक चाहरने (Deepak Chahar) भारताला पहिले यश मिळवून दिले आणि आफ्रिकी सलामीवीर जानेमन मालनला (Janneman Malan) अवघ्या 8 धावांत पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. चाहरचा चेंडू मालनच्या बॅटच्या कडेला लागून थेट विकेटकीपर रिषभ पंतच्या हातात गेला. अशाप्रकारे यजमान संघाने 8 धावसंख्येवर पहिली विकेट गमावली. मालन फक्त एकच धाव करू शकला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)